लेख आणि व्हिडिओ लिंक वेबसाईटवर उपलब्ध आहे.
१) डॉक्टर प्रदीप दिवटे.- नॉन मोटार सिम्पटम्स - व्याख्यान,लेख,व्हिडीओ
२) डॉक्टर राहुल कुलकर्णी - १)पार्किन्सन्स कारणे - लेख
२) औषधाचे दुष्परिणाम - लेख
३) )पार्किन्सन्स उपचार,अद्ययावत् माहिती - व्याख्यान,लेख,व्हिडीओ
३)डॉक्टर हेमंत संत - पार्किन्सन्स आणि भास - व्याख्यान,लेख
४)डॉक्टर सुधीर कोठारी -१) पार्किन्सन्स लक्षणे आणि उपचार - लेख
२)पर्किन्सन्स आणि झोपेची समस्या. - व्याख्यान
५)डॉक्टर चारुदत्त आपटे.- पार्किन्सन्स विकार आणि उपचार ( शस्त्रक्रियेविषयी माहिती) - व्याख्यान,लेख
६) डॉक्टर सुनील पंड्या - पार्किन्सन्ससाठी शस्त्रक्रिया - व्याख्यान,
७) डॉक्टर मंदार जोग- पार्किन्सन्सवरील अद्ययावत माहिती - व्याख्यान,लेख,व्हिडीओ
८) डॉक्टर सुयोग दोषी - डीस्कायनेशिया,ताठरता,पोश्चर,तोल जाणे - व्याख्यान,लेख,व्हिडीओ
याशिवाय सुरुवातीच्या काळात डॉ. अवंती बिनीवाले, डॉ.सुधीर कोठारी,डॉ.राहुल कुलकर्णी,डॉ.हेमंत संत यांची पार्किन्सनस बाबत सर्वसाधारण माहिती आणि शंका निरसन अशा पद्धतीची व्याख्याने झाली होती.
No comments:
Post a Comment