पार्किन्सन्स सुपरस्टार
एलिझाबेथ बर्डना ( Elizabeth Burd ) नशनल पार्किन्सन्स कमिटीतर्फे 'पार्किन्सन्स सुपरस्टार ' हा किताब देण्यात आला. पीडी समुदायासाठी विशेष काम करणार्याना हा पुरस्कार दिला जातो.
योगा शिक्षक असलेल्या एलिझाबेथने पीडी झालेल्यांसाठी योगाचा विशेष कार्यक्रम तयार केला.२००६ पासून ती हे काम करत आहे.रुग्णांवरझालेला सकारात्मक परिणाम पाहून न्युरोलोजीस्ट तिच्या कडे पीडी पेशंट पाठवतात.योगामुळे पार्किन्सन्सच्या वाढीवर नियंत्रण आणता येते.असा अनुभव आला.ध्यान करताना अनेकांचा कंप कमी होतो.काहींचा तर पूर्ण थांबतो.आता तिच्या हाताखाली दोन सहाय्यक आहेत.समुहात, खाजगी ,आणि शबिरे घेऊन योगा शिकवायचे काम करते.South Portlandd येथील मेडीकली ओरिएन्टड जिम मध्ये ती योग वर्ग घेते.पेशंट च्या सकारात्मक प्रतिसादामुळे तिचा उत्साह वाढला आहे.

No comments:
Post a Comment