निमंत्रण
पुस्तक प्रकाशन सोहळा
रविवार दि.५ सप्टेंबर रोजी शेखर बर्वे यांच्या
'पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत'
या पुस्तकाच्या सुधारित दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन
दिनानाथ मंगेशकर हास्पीटलच्या न्युरॉलॉजी विभागाचे प्रमुख
न्युरॉलॉजिस्ट डॉक्टर राहुल कुलकर्णी
यांच्या हस्ते होणार आहे
सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
प्रकाशन समारंभ झुमवर होईल.
फेसबुक लाईव्हही असेल.
वेळ - दु.४.३०
ठिकाण - आपापल्या घरी.
फेसबुक लिंक.
https://www.facebook.com/parkinsonsmitra/
No comments:
Post a Comment